BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Poshak Life - ECPv6.13.2.1//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:Poshak Life
X-ORIGINAL-URL:https://www.poshaklife.com
X-WR-CALDESC:Events for Poshak Life
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:Asia/Kolkata
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0530
TZOFFSETTO:+0530
TZNAME:IST
DTSTART:20210101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20210530T160000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20210530T173000
DTSTAMP:20260515T141639
CREATED:20210524T061028Z
LAST-MODIFIED:20210524T061028Z
UID:6307-1622390400-1622395800@www.poshaklife.com
SUMMARY:Webinar: Clean Eating Basics in Marathi
DESCRIPTION:“क्लीन ईटिंग” प्रारंभिक चर्चासत्र . \n“क्लीन ईटिंग” हा शब्द इतक्या वेळा वापरला गेला आहे की त्यातून अनेक तर्कवितर्क निर्माण होऊ शकतात . वैयक्तिक आरोग्यासाठी “क्लीन ईटिंग “कसं उपयोगी आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्या ह्या चर्चासत्रात आपण अवश्य सहभागी व्हा . \nया चर्चासत्रात मी पुढील प्रश्नांची उत्तरे देणार आहे .\n१) “क्लीन ईटिंग ” कशाबद्दल आहे ?\n२) ” क्लीन ईटिंग “ची आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी कशी मदत होते ?\n३) ” क्लीन ईटिंग “मधे कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ?\n४) “क्लीन ईटिंग” सुरू करणे कोणत्याही व्यक्तीला शक्य आहे का ? व कसे ? \nप्रश्नोत्तराच्या कालावधीत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील . तसेच तुम्हाला काही सूचना दिल्या जातील व युक्त्या शिकवल्या जातील ज्यामुळे तुम्हाला रोज “क्लीन ईटिंग ” अनुसरणे शक्य होईल . \nत्याखेरीज ज्यांनी तरुणपणीची ऊर्जा व ताकद परत मिळवली आहे \,अनेक आजारांना पळवून लावले आहे \,रोगाची वाढ थांबवली आहे \,व अनेक दुखणी व त्रासातून मुक्तता मिळवली आहे …..\nअशा लोकांचे अनुभव ऐकायला मिळणार आहेत .\nया चर्चासत्रात आपण अवश्य सहभागी व्हा . \n \n 
URL:https://www.poshaklife.com/event/webinar-clean-eating-basics-in-marathi/
CATEGORIES:Webinars
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.poshaklife.com/wp-content/uploads/2019/12/holistic-clean-eating-e1589626500558.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR